निलेश ठाकरे ( आष्टी/वर्धा ):-
मानीकवाडा येथील रहिवासी पद्माकर शेशराव डाखोले हा गाई चारणा साठी गेला असता त्याच्यावर अस्वलीने जीवघेणा हमला केला हा शेतकरी शासनाच्या अड़ेल धोरणांमुळे त्याला मजुरी ला जाण्याची वेळ आली आहे याचे शेतं हें 10-15 वर्षा पासून क्याणल मध्ये गेले असून त्याला अजून पर्यंत मोबदला मिळाले नही ; त्यामुळे तो मिळेल त्या मजुरीला जात होता ,म्हणून हा व्यक्ति जंगल शिवार बुध्लागड या परिसरात गाई चारणा साठी गेला असता काल 2-3 च्या दरम्यान त्याच्यावर हमला झाला व त्यानी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील लोकानी त्याला गावात आणले सदर इसम इतका गंभीर जखमी झालं कि त्याला तातडीने वनविभाग यानी उपचारांसाठी नागपूर येथे नेले

Post a Comment