अमरावती /सुरज देवहाते /---
20 तारखेला अवैध जनावरे वाहून नेणार्या ट्रकने चांदूरबाजार येथील एकाच परिवारातील 3 निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतर जिल्हयात बंदच्या रूपाने पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जिल्ह्यातील १४ तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर अमरावती शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान कुठलीच हिंसक घटना घडली नाही. शहरात बंदला समिर्श प्रतिसाद मिळाला असला तरी बडनेरामध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला.
जनावरांची अवैध वाहतूक करणार्या ट्रकने चांदूरबाजार तालुक्यातील इंगळे कुटुंबातील श्री किशोर इंगळे, शिल्पा इंगळे व शौर्य इंगळे या तिघांचा बळी घेतला. अवैध वाहतूक करणार्यांविरुद्घ पोलिस प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्यामुळे चांदूरबाजार तालुक्यात झालेल्या अपघाताचे संपूर्ण जिल्हाभर बंदच्या रूपाने तीव्र पडसाद उमटले. अमरावती मध्ये काही पदाधिकारी व हिंदुत्ववादी संघटनांचा सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शहरातला काही ठराविक भाग सोडला तर सर्वच प्रतीष्टाने रोजचा प्रमाणे सुरु होती ज्यात इतवारा भाग पूर्ण पाने सुरु होता जयस्थंभ चौक राजकमल चौक व इतर मोबिल डीलर्स यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती यावेळी शहरातील काही पोलिसांनी स्थानिक हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांचा टू व्हीलर चा काही काळ पाठलाग केला राजकमल चौक ते पोलीस आयुक्तालय पर्यंत मोठ्या पोलीस बस पदाधिकाऱ्यांचा मार्गावर होत्या.जिल्ह्यातील चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, तिवसा, अचलपूर, मोर्शी, चांदूररेल्वे या तालुक्यामध्ये १00 टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आला.

Post a Comment