नेवाडा (अमेरिका) -
जर्मनीतील स्प्रेडशर्ट या आस्थापनाने अंतर्वस्त्रांवर श्रीगणेश, शिव आणि दुर्गा या हिंदु देवतांची चित्रे छापल्याच्या प्रकरणी हिंदूंनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हिंदु देवतांची विटंबना करणार्या या अंतर्वस्त्रांची विक्री स्प्रेडशर्टने त्यांच्या संकेतस्थळावरून थांबवावी आणि सदर अंतर्वस्त्रे तात्काळ मागे घ्यावीत. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केल्याच्या प्रकरणी सदर आस्थापनाने हिंदूंची क्षमायाचना करावी, अशी मागणी अमेरिकेतील हिंदूंनी केली आहे.स्वत:च्या आर्थिक लाभासाठी इतरांच्या धार्मिक भावना दुखावणे योग्य नव्हे. श्रीगणेश, शिव, दुर्गा इत्यादी देवता हिंदूंसाठी पूजनीय आहेत. त्यांचे स्थान हे मंदिर किंवा देवघरात असते, याचे भान व्यापारी आस्थापनांनी ठेवायला हवे, असेही अमेरिकेतील हिंदूंनी म्हटले आहे. या प्रकरणी धर्माभिमानी हिंदू वैध मार्गाने स्प्रेडशर्टचा निषेध नोंदवत आहेत.
https://www.spreadshirt.com/

Post a Comment