अहेरी ◆रंगय्या रेपाकवार /------
सद्या पावसाड्याला शुरुआत झाली असुन त्यामुळे अहेरी शहरातील सर्वच प्रमुख रस्तांची दुरावस्ता झाली आहे प्रत्येक रस्तावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे अहेरीतील नागरीकांन्ना प्रंचड ञास होत आहे व वाहन चालवताना अपघाताची शक्यता वाढली आहे ह्याच संदर्भातील तक्रार अहेरी येतील नागरीकांन्नी भाजपा पदाधिकारी यांच्याकडे केली व ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी त्यांच्याकडे केली. याची तातडीने दखल घेत अहेरी येथील भाजपाचे पदाधिकारी थेट आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री उसेंडी साहेब यांची भेट घेऊन अहेरीतील रस्तांची दुराअवस्था तातडीने दुर करा व लवकरात लवकर सदर रस्तांची डागडुजी करा अशी मागनी लावुन धरली पदाधिकारीन्नीं अहेरी..आलापल्ली रोड,अहेरी महागांव रोड,अहेरी..देवलमरी रोड,व अहेरी..खमनचेरु रोड हे ४ प्रमुख रस्ते तातडीने दुरस्त होने आवश्यक आहे हे उसेंडी साहेबांन्ना लक्षात आनुन दिले.. ह्याला उसेंडी साहेबान्नीं सकारात्मक प्रतिसाद देत उद्याला अहेरीत उपविभागीय अभियंताला पाठवुन सर्व रस्तांची पाहनी करुन येत्या ७ दिवसात ते दुरुस्त करण्यात येईल असे ठोस आश्वासन यावेळी दिले व ना..राजे अम्ब्रींशराव महाराज यांच्या सुचने प्रमाने दिवाळी पर्यंत अहेरीतील हे ४ प्रमुख रस्ते सिंमेट कांक्रीटचे होनार असल्याची आनंदाची बातमी उपस्थितिन्नां दिली.. यावर उपस्थितान्नीं आनंद व समाधान व्यक्त केला.. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अमोल गुडेल्लीवार,भाजपा ओबिसी सेलचे तालुका अध्यक्ष श्री शंकर मगडीवार,भाजपा अहेरी शहर अध्यक्ष श्री मुकेश नामेवार,पोशालु सुधरी,संजय धुर्वे ,दिनेश येनगंठीवार,संजय अलोने,नुरु शेख,पवन गद्देवार सह भाजपा पदाधिकारी व कार्यकरत्ये उपस्थित होते.

Post a Comment