हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होणार्या प्रत्येक हिंदूची
आईप्रमाणे काळजी घेतली जाते आणि प्रत्येक हिंदूंवर धर्मशिक्षणाचा संस्कार
कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जातात. निवडणुका आल्यावर फळाची अपेक्षा
ठेवून अनेक जण प्रचाराचे काम करतात; पण आपल्याला ही पद्धत पालटावी लागेल.
फळाची अपेक्षा न करता समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून हिंदु
राष्ट्राची स्थापना करावी लागेल. समितीच्या या कार्याचे उपकार हिंदु समाज
कधीही फेडू शकणार नाही.
Post a Comment