अधिवेशनाच्या प्रारंभी पुरोहित विजय जोशी यांनी शंखनाद आणि वेदमंत्रपठण केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनाला आरंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश अधिवेशनात वाचून दाखवला. या वेळी संतांचा सन्मान आणि वक्ते अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाला सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
Monday, August 29, 2016
विश्वाला वाचवण्यासाठी आणि विश्वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - अधिवक्ता श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
Posted by vidarbha on 7:26:00 AM in | Comments : 0
अधिवेशनाच्या प्रारंभी पुरोहित विजय जोशी यांनी शंखनाद आणि वेदमंत्रपठण केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनाला आरंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश अधिवेशनात वाचून दाखवला. या वेळी संतांचा सन्मान आणि वक्ते अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाला सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment