सोलापूर - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत
धर्मरक्षणाचे कार्य करत राहू, असा संकल्प २८ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या
एकदिवसीय प्रांतीय हिंदूअधिवेशनात सहभागी धर्माभिमानी हिंदूंनी केला. या
अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, सातारा, नांदेड या जिल्ह्यांतून
१०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या अधिवेशनात धर्मप्रेमाची
साक्ष देणार्या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले.
Post a Comment