श्रीराम सेनेचे संघटक श्री. गंगाधर कुलकर्णी म्हणाले, भारतात चांगले कार्य करणार्या संघटनांना दाबून टाकण्याचे षड्यंत्र चालू आहे. सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत असतांनाही तिच्यावर विनाकारण आरोप करण्यात येत आहेत. सनातन संस्थेकडे वक्र दृष्टीने पाहू नका. यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल. हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद म्हणाले, सनातन संस्थेची मानहानी करण्यासाठी संस्थेवर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, याचा धारवाड जिल्ह्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटना तीव्र निषेध करत आहोत.
Wednesday, August 31, 2016
हिंदु संघटनांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा डाव ! - प्रमोद मुतालिक
Posted by vidarbha on 7:10:00 AM in | Comments : 0
श्रीराम सेनेचे संघटक श्री. गंगाधर कुलकर्णी म्हणाले, भारतात चांगले कार्य करणार्या संघटनांना दाबून टाकण्याचे षड्यंत्र चालू आहे. सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत असतांनाही तिच्यावर विनाकारण आरोप करण्यात येत आहेत. सनातन संस्थेकडे वक्र दृष्टीने पाहू नका. यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल. हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद म्हणाले, सनातन संस्थेची मानहानी करण्यासाठी संस्थेवर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, याचा धारवाड जिल्ह्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटना तीव्र निषेध करत आहोत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment