अनिल चौधरी /पुणे /--
गौतम आणि गौरीच्या लग्नाला यायचं हं असे शब्द वाचून हे गौतम आणि गौरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीचपडला असेल... हा धागा जो डला आहे मुंबई पुणे मुंबई या एव् हरग्रीन सिनेमाशी. अर्थात त्या त तिचे नाव मिस मुंबईआणि त्याचे नाव मिस्टर हृदयमर्दने असे असल् यामुळे दोघांचे खरेखुरे नाव गु लदस्त्याच होते. मुंबई पुणे मुं बई हा
सिनेमा संपतासंपता या दोघांची ए कमेकांच्या प्रेमाला होकार दिल् यामुळे अर्थातच लग्नाच्या पत्रि केत गौतम आणिगौरी ही नावं दिसणा र आहेत. सिनेमाच्या पहिल्या भा गात जुळलेली लव्ह केमिस्ट्री आता लग्नाचे रूप घेणार आहे.त्यामु ळे गौतमगौरीच्या लग्नाचे खास आमं त्रण दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी मराठी रसिकांना दिले आहे. गौतम आणिगौरीच्या हटके प्रेमाचे सा क्षीदार असलेल्या रसिकांना या दोघांना आयुष्याचे जोडीदार होता ना पाहण्याची संधीमिळणार आहे. नवे पर्व युवा सर्व असे ब्रीदवा क्य घेऊन लाँच झालेल्या झी युवा या वाहिनीवर २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता या सिनेमाचा वर्ल्ड प्रि मियर होत आहे. गेल्या वर्षी ऐन दिवाळीत झळकलेल्या " मुंबई पुणे मुंबई २... लग्नाला यायचं हं या सिनेमात स्वप्नील जोशी , मुक्ताबर्वे, प्रशांत दामले, विजय केंकरे, मंगल केंकरे, सवि ता प्रभुणे, श्रुती मराठे, आसा वरी जोशी, आनंद म्हसकर, सुहासजो शी अशी एकापेक्षा एक सकस कलाका रांची फौज होती. या कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि सतीश राजवाडे यांचे उत्तम दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने प्रेम, लग्न आणि नात्यातील भावबंध यांचा अचूक समेळ घडवला. पहिला मुंबई पुणे मुंबई या सिनेमात दिसणाऱ्या मु क्ता आणि स्वप्नील यांनी फ्रेश अभिनयातून एकही फ्रेमकंटाळवाणी केली नाही. दोन भिन्न स्वभावाच् या व्यक्ती एकत्र भेटतात आणि शे वटी प्रेमात पडतात. मुंबई-पुणे- मुंबईसिनेमा हळूवार सुरू होतो आणि शेवटी तितक्याच हळूवार वळणा वर पुढचं पाऊल टाकतो. स्वप्नील आणि मुक्तालाप्रेक्षकांची पसंती मिळाली आणि प्रेक्षकांना त्या दोघांना पुन्हा पहायचे होते. त् यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागातपुणेमुंबई अशी ओळख सांगणा ऱ्या लव्हबर्डसचा सहजीवनाचा रो मँटिक प्रवास आणि दोघांच्या लग् नाचा सोहळादिसणार असल्यामुळे फु ल टू फॅमिली ड्रामाही पहायला मि ळणार आहे. प्रेमातली पुढची पा यरी म्हणजे लग्न आणि लग्न ठरल् यावर ते लग्न होईपर्यंत दोघांच् या भावनाविश्वात किती बदलघडतात. रोमान्सच्या शिवाय आयुष्यात भरले जाणारे इतर अनेक रंग त्यां ना आपलं आयुष्य आता पूर्णपणे बदलूनजाणार ह्याची जाणीव देत असतात. आणि मग फक्त दोन शहरां मधलंच नाही तर नात्यांमधलंही अं तर कधी कमीकधी जास्त वाटू लागतं हे या सिनेमात अनुभवता येणार आहे. शिवाय नाही नाही म्हणत गौ तमला होकार देणाऱ्यागौरीच्या मनातील भावनिक कप्पाही या सिने मात रसिकांना पाहता येणार आहे. स्वप्नील आणि मुक्ताने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय केलाय. पहिल् या भागातील काही संदर्भ, गौतम आणि गौरीच्यापूर्वायुष्यातील का ही व्यक्ती त्यांच्या नव्या आयु ष्यात येणार असल्यामुळे सिनेमा चा फ्लेवर हटके झाला आहे. हाचि त्रपट हसवतो, चित्रपट रडवतो, क् लायमॅक्सला अशी काही उंची गाठतो की पुन्हा पुन्हा पाहावे आणि पुन्हा पुन्हाडोळ्यात पाणी यावे . खऱ्या प्रेमाची कधी ट्रॅजेडी होऊ शकत नाही हे सांगणाऱ्या या सिनेमाच्या निमित्ताने तरूणाईच् याकाळजाचा ठोका अचूक पकडला आहे
Post a Comment