अनिल चौधरी , पुणे :-
आजकाल गुडगे दुखणे म्हणजे रुग्णास वेदना शाम औषधे घेणे
एवढेच माहित असते . आणि बरेच दिवस वेदना शामक औषधे घेऊन कंटाळा आल्यावर त्याला
गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला मिळतो हे आपणास पहावायास मिळते. त्याशिवाय त्या
वेदनाशामक गोळ्यांचा येणारा त्रास हा वेगळाच.
सामान्यतः गुडघ्यांमधील
दोन हाडातील जागा कमी होऊन ती एकमेकांवर घासायला लागल्यावर सांध्यामध्ये वेदना
जाणवू लागतात.दोन्ही हाडामधील गादी घासली जाते. काही वेळेस वंगण देखील कमिओ कमी
होऊ लागते आणि वेद्नामध्ये अतिरिक्त भर पडते काही वेळेस गुडघ्याच्या कुर्चाना इजा
होऊन म्हणजे लीगामेंटटियर होऊन त्यामध्ये वेदना येतात गुडघ्यांमधून पाय लपडू लागतो
म्हणजे चालता चालता मध्येच तो मध्येच मुडपला जातो. इत्यादी अनेक प्रकारे गुडघा
दुखू शकतो .
काही व्यक्तीस गुडगा
दुखण्याच्या अगोदर कंबर दुखीचा त्रास जाणवत असतो. त्याकडे दुर्लक्ष केले कि त्याचे
परिधान हे हळूहळू गुडघ्यातील जागा कमी होण्यामध्ये होते व गुडघ्याच्या तक्रारी
जाणवू लागतात अशा प्रकारच्या केस मध्ये आय्रुर्वेद टॅबलेट थेरपी हि अत्यंत प्रभावी
काम करताना दिसून आलेली आहे . या मध्ये रुग्णाचा पूर्वीचा X-RAY तपसाला असता
त्याची गुडघ्याच्या सांध्यातील जागा वाढवू त्याच्या वेदना चालणे , फिरणे , उठणे,
बसणे असे व्यवहार अत्यंत चान्ल्या तऱ्हेने झालेले दिसून आलेले आहेत असा रीतीने
अनेक रुग्णांचे गुडघा प्रत्यारोपण हे टाळले गेलेले आहेत व रुग्ण अगदी आरामदायी
जीवन जगतो आहे.पण अपघातामध्ये जर गुडगा फ्रॅक्चर असेन तर त्याला मात्र गुडघ्याची
शस्त्रक्रियाच करावी लागेल. रुग्णाचे रिपोर्ट पाहून आयुकेयर त्यांची निश्चित करते
व उपचार सुरु केले जातात . हे आयुर्वेदामध्ये पूर्णतः नवीन तंत्रज्ञान असून याचा
यामध्ये रुग्णास फक्त सकाळी व संध्याकाळी पोटातून घेण्याच्या आय्रुर्वेद
टॅबलेट आहेत त्यामुळे रुग्णास औषधांचाकंटाळा देखील येत नाही या व्यतिरिक्त इतर
कुठलेही उपचार यामध्ये समाविष्ट नाहीत. हि चिकित्सा ओपीडी बेसिसवर आहे . अशा
प्रकारे प्रगत तंत्रज्ञान लोकांसमोर व गरजू रुग्णासमोर मांडण्याचा आमचा प्रामाणिक
पर्यन्त असल्याचे डॉ.राहुल पांगारे यांनी सांगितले.
Post a Comment