संतांना जे वाटते, ते सरकारला का वाटत नाही ?
प्रसारमाध्यमांशी बोलतांना शंकराचार्य म्हणाले, "पाकविषयी आणि
परराष्ट्र धोरणांमध्ये काँग्रेसच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या मोदी
सुधारतील, अशी आशा होती; मात्र आता असे वाटत आहे की, मोदी यांची विदेश
नीतीही निराधार आहे. तसेच नेहरू यांनी चीनसमवेत पंचशील कराराच्या वेळी
केलेल्या चुका मोदी पुन्हा करत आहेत."
Post a Comment