नवी दिल्ली :
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात वादग्रस्त ठरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत आपला विजय घोषित केला आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
रिपब्लिकन पक्षातून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे ट्रम्प हे 276 इलेक्ट्रोरल वोट्सने विजयी झाले आहेत. यापूर्वी कोणतेही राजकीय पद सांभाळले ट्रम्प यांनी सांभाळलेले नाही.
Post a Comment