BREAKING NEWS

Wednesday, November 2, 2016

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीसाला अटक आणि पोलीस कोठडी !

सातारा


 - साहित्य देण्यासाठी घरी आलेल्या ६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सरचिटणीस मधूकर आठवले (वय ५८ वर्षे) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.