परभणी / मोईन खान :
- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दि. 30 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 4.00 वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र होणार असून प्रमुख पाहुणे सौ अनिता इंद्र ओस्तवाल,(अध्यक्, ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी ) डॉ. विजय लाड (अध्यक्ष,ग्राहक पंचायत,महाराष्ट्र ), अॅड. रामकृष्ण ईटोलीकर, जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायत, परभणी, व संतोष छाजेड (सचिव, ग्राहक पंचायत, परभणी) उपस्थित राहणार आहेत. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
.jpg)
Post a Comment