चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या फ़ोटो चे पूजन करूण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संपुर्ण शहरातुन भव्य रैलीेचे आयोजन करण्यात आले होते. या रैलीमध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, रानी लक्ष्मीबाई ,गाडगे महाराज यांची वेशभूषा धारण करून शहरवासीयांना मंत्रमुग्ध केले.
तसेच रैलीदरम्यान विद्यार्थी पंजाबराव देशमुख की जय, भाऊसाहेब देशमुख अमर रहे असे नारे देत होते. रैलीमध्ये विद्यार्थी - विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूसाहेब देशमुख कन्या शाळा व मन्नालाल गुप्ता विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.
Post a Comment