भाजपचे खासदार विनय कटियार यांची पोकळ गर्जना !
राममंदिर होणारच, अशी दैववादी घोषणा करण्यापेक्षा सत्ताधारी नेते त्यांच्या क्रियमाणातून
राममंदिर कधी उभारणार ते का सांगत नाहीत ? हिंदु जनतेला तसे आश्वासन हवे आहे !
कटियार पुढे म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे. आपली भाषा उर्दू असो कि हिंदी, भाषेच्या नावावर विभाजन होणार नाही. तीन वेळा तलाक म्हटले म्हणजे नाते संपत नाही. मुसलमान महिलांवर अशा प्रकारचा अन्याय होता कामा नयेे.
Post a Comment