औवेसी म्हणतात की, १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. आतापर्यंत अनेक वेळा पोलीस बाजूला झाले आहेत; पण काय घडले ? जेव्हा जेव्हा पोलीस बाजूला झाले, त्या प्रत्येक वेळी एकाही हिंदूची हत्या झाली नाही. गुजरात आणि अयोध्या येथे पोलीस असतांनाही जे घडले, ते सर्वांसमोर आहे. त्यामुळे ओवैसी यांनी पोलिसांना हटवून हिंदूंना घाबरवण्याची भाषा करू नये. हिंदूंना असे आव्हान देण्यापेक्षा एकदा इतिहास तपासावा आणि मग आवाहन द्यावे.
Monday, December 26, 2016
पोलीस हटवण्याची भाषा करणार्या ओवैसी यांनी इतिहास जाणून घ्यावा ! – राजासिंह ठाकूर
Posted by vidarbha on 10:00:00 PM in जळगाव | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment