अचलपूर:-/प्रमोद नैकेले /--
अश्याप्रकारे नजीकच्या आसेंगावपुर्णा येथील राजमाता पब्लिक स्कुल येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला ही शाळा कृतीतून शिक्षण पध्दतीने चालणारी शाळा आहे.नाताळ निमित्ताने छोट्या बालकांनी येशूख्रीस्त व नाताळबाबा यांची आकर्षक वेशभूषा करून प्रेक्षकांचे लक्ष आपल्या कडे आकर्षित करून घेतले यामध्ये नाताळ बाबा चित्रांशी आखरे,अद्वैत परचाके,प्रतीक देशमुख,उन्नती गोंडाणे,शर्वरी इंगळे व प्रथमेश इंगळे मदरमेरी व येशु परचाके दांपत्य यांनी साकार केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटेमँडम,प्रमुख अतिथी अविनाश मार्डीकर सभापती महापालिका,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गोटे,आखरेमँडम व ठानेदार अजय आखरे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी करण्यासाठी निता खडसे,प्रीती इंगळे व प्रितम इंगळे यांनी सहकार्य केले.
Post a Comment