राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली - 26 जिल्हा परिषदा व 10 महानगर पालिकांचा निवडणुकीची आज घोषणा झाली
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त यांनी नवीन वर्षाचा आधी शुभेच्छा दिल्या.
४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत महानगर पालिकेच्या मुदती संपत आहेत
भारतीय चुनाव आयोग कडून आम्हाला ५ जानेवारी ला निवडणूक यादी मिळाली आहे
नागपूर जिल्हा परिषद वगळता निवडणूक कार्यक्रम -
मुंबई, पुणे ,पिंपरी चिंचवड, उल्हासनगर ,सोलापूर अमरावती , नागपूर , ठाणे , अकोला ,नाशिक , अश्या १० ठिकाणी महानगर पालिका निवडणूक होणार आहे. जिल्हा परीषदेच निवडणूक २ टप्यात होणार आहे
महानगर पालिकेचा सर्व निवडणुका एकाच टप्यात होतील
२१ फेब्रुवारीला महानगर पालिकेचे मतदान
सर्वांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला
Post a Comment