अनिल चौधरी :-
पुणे -
स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असले ल्या 'पुढचं पाऊल' या मालिकेने प्रसिद्धीचाउच्चांक गाठला आहे. आजही ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात आवडीनेपाहिली जात असल् याची प्रचीती अक्कासाहेब म्हणजे च हर्षदा खानविलकरयांना कोल्हा पूरमध्ये आली.
या मालिकेतील 'प् रेमाला जात नसते' हा नवा विचारमां डणाऱ्या सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) यां च्यावरआधारित सुरु असलेल्या कथे ने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या च पार्श्वभूमीवरकोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अक्का साहेब यांनी 'प्रेमाला जात नसते आणि प्रेमाने जातीपातीची बंधने पुसून टाकता येतात', असे मत मां डले.पारंपारिक कोल्हापूरच्या पार्श् वभूमीवर गेले सहा वर्षे यशस्वी रीत्या सुरु असलेल्याया मालिके ने नवे वळण घेतले आहे. आंतरजाती य प्रेम तसेच विवाहाला विरोधकरणा ऱ्या आपल्या समाजबहूल परिस्थिती ला आव्हान देण्याचे कामअक्कासा हेब यात करताना दिसणार आहेत. या च मुद्द्यावर सत्यजित (अमितखेडे कर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) या कलाकारांसोबत कोल्हापूरदौऱ् यातनुकत्याच येऊन गेलेल्या हर् षदा खानविलकर यांनी 'प्रेम'या श ब्दांची त्यांचीअसलेली व्याख्या स्पष्ट केली.
'पालकांनी आपल्या मुलांच्या प् रेमाला विरोध करण्याआधी काहीवेळ विचारकरायला हवा. वेळीच प्रसं गावधान दाखवून निर्णय घेतल्यास भविष्यात चुकीचानिर्णय घेतल्या चे शल्य राहणार नाही. असा सल्ला त्या सर्व पालकांना देतात.त्या चबरोबर ' संसार करणे खूप कठीण गो ष्ट असते, प्रेमात पडणाऱ्या प् रत्येकालाते जमतेच असे नाही. त् यामुळे थोरामोठ्याचे म्हणणे ऐका ' अशी तरुणांचीकानउघाडणी देखील त्या करतात. 'प्रेम' जात पाहून होत नाही, त् यामुळे प्रेमालाजातीसाठी दुय्यम लेखू नका. आपला हा संदेश प्रसा रमाध्यमांनी जास्तीतजास्तलोकां पर्यत पोहोचवावा अशी विनंती त् यांनी पत्रकारांना केली. आपली सं स्कृतीआणि परंपरा जपतानाच आधुनि क विचारसरणीची कास धरण्याचा सं देशअक्कासाहेब या मालिकेद्वारे देताना दिसत आहेत.विशेष म्हणजे त्यांचा हादृष्टीकोन दिवसेंदि वस लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.एकूणच 'प्रेमाला जात नसते' हा वि चार स्टार प्रवाहवर सोमवार ते श निवारसंध्याकाळी ६.३० वाजता प् रसारित होणाऱ्या 'पुढचं पाऊल’ या मालिकेच्यामाध्यमातून समाजात रु जवला जात आहे.
'पालकांनी आपल्या मुलांच्या प्
Post a Comment