BREAKING NEWS

Wednesday, January 11, 2017

फुबगाव फाट्यावर ट्रेलर पलटी * चालकाचा जागीच मृत्यृ

अमरावती वरून निघालेला ट्रेलर नांदगाव खंडेश्वर वरून समोर फुबगाव फाट्यावरून नागपुर हायवेकडे जात असताना ट्रेलर चालकाचे नियञण सुटल्याने ट्रेलर रस्त्यावरून खाली  पलटी झाला व ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर क्रमांक mh 04 Ak 1885 या चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर कडुन प्रयत्न सुरू असून मृतकाचे नाव अद्यापही कळले नाही
               

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.