BREAKING NEWS

Wednesday, January 11, 2017

"विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे" -विदर्भ प्रेमींचे रास्ता रोको

प्रीतिनिधी-समीर देशमुख  /  महेंद्र मिश्रा -  




आज दि. ११/०१/२०१७ रोजी शेगांव शहरात "विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे" या करिता नागरी हक्क समिती ने शेगांव शहरा मध्यें एम.एस.ई.बी चौकात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले 'विदर्भ राज्य झालेच पाहिजे' अशी नारेबाजी करण्यात आली या आदिल दरम्यान रस्त्यावर वाहनांची चांगलीच गर्दी झाली .



या आंदोलनात नागरी हक्क समितीचे अध्यक्ष तथा काँगेस चे खंबिर नेतृत्व श्री.किरणबाप्पू देशमुख, माजी नगर सेवक डॉ. जयंतराव खेडकर, विजय ढगे, निकुंज देशमुख, माजी नगरसेवक विजय यादव या प्रमुख नेत्यांचाया मार्गदर्शना खाली रास्ता रोको हे आंदोलन करण्यात आले सोबत रिपब्लिक तालुका अध्यक अमोल गवई अशोकभाऊ गडकर,रफिक भाई ठेकेदार, शेख यासीन भाई,उमेशबप्पू देशमुख,पंजाबराव देशमुख, दिलीप दहिकर,सुदर्शन उरकुडे,कैलास वानखडे, महेश देशमुख,अविनाश गवई, पंकज,प्रमोद इंगळे,शुभम धोटे, मोनू देशपांडे, किशोर कराळे, संतोष देशमुख,अरविंद शेंगोकर, अजहर खान हे सर्व कार्यकर्ते सहभागी होते. या आंदोलनाची माहिती मिळतास शेगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री बाविस्कर साहेब आपल्या सहकारी सोबत आंदोलन स्थानी येऊन सर्वाना ताबोडतोब अटक केली

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.