BREAKING NEWS

Friday, January 27, 2017

Twitter वर ही शिवसेना नंबर वन, चर्चा फक्त श्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाची


यंदा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी सगळ्या देशाचं लक्ष दिल्लीच्या परेडकडे तर दुपारनंतर सारं लक्ष मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलं होतं. युतीचा फैसला २६ जानेवारीला होणार अशी घोषणा श्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं आणि त्याचे भाषण सुरू होताच काही क्षणात ट्विटरवर ‘Shiv Sena’  आणि ‘#ShivSena’ पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला. तर हिंदुस्थानच्या ट्रेंडमध्ये ‘Uddhav Thackeray’ हा शब्द पहिल्या क्रमांकावर झळकत राहिला.

https://twitter.com/search?q=%22Uddhav%20Thackeray%22&src=tren

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.