BREAKING NEWS

Tuesday, February 7, 2017

सेनेचे गुजरात मध्ये "हार्दिक " स्वागत -हार्दिक पटेल हा सेनेचा गुजरात मधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ?


गुजरात या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींच्या राज्यात लाखो लोकांना एकत्र करीत सरकारची झोप उडवणारा पाटीदार आंदोलनाचा युवा नेता हार्दिक पटेल आज मुंबईत आला , मातोश्रीवर त्याचे अतिशय उत्साहात श्री उद्धव ठाकरे , श्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले . महापालिका निवडणुकीत हार्दिक काही सभा घेऊन भाजपाची पोलखोल सुद्धा करणार आहे , महत्वाचा मुद्धा असा आहे की भाजपला धडा कसा शिकवला जाईल याचा एक भाग म्हणून गुजरात मधील निवडणुकीत सेनेने ताकदीनिशी उडी घेण्याचे ठरवले आहे , शत्रूचा शत्रू आपला मित्र या नात्याने हार्दिक पटेल आणि त्याचे लाखो समाजबांधव सेनेच्या सोबतीला येणार आहेत . हार्दिक पटेल हा सेनेचा गुजरात मधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल असाही बोलल्या जात आहे 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.