Sunday, February 19, 2017
प्रचार तोफा झाल्या शांत - – सोशल मिडीयावर सुरु राहणार प्रचार तोफा
Posted by vidarbha on 5:28:00 PM in | Comments : 0
अमरावती -
महानगरपालिकेच्या २१ फेब्रुवारीला होणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचा आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचार तोफा ४८ तास आधी शांत झाल्या आहेत. तसे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याने आज १९ फेब्रुवारीला सांयकाळी ५.३0 वाजता पर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार होता.आता शहरातील सर्वच प्रकारचे फलक काढण्याचे काम सुरु झाले आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment