BREAKING NEWS

Tuesday, February 7, 2017

एकनाथ डगवार यांना गोविंदराव शिंदे पुरस्कार

यवतमाळ-

भूदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार यांना शांतीवन, पनवेत येथील कुष्ठरोग निवारण समितीतर्फे कै. गोविंदराव शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार 2017 देण्यात आला. न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान ग्रामदान कार्यामध्ये सर्वेक्षण, नियोजनाचे कार्याबरोबरच पुष्टी करणाचे कार्य केले. याबाबत हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पनवेल येथील कार्यक्रमावेळी मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा लेखामेंढा आदी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.