दिल्ली -
वैद्यकीय आणि इंजीनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी फक्त प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश देणे योग्य नसून त्यासाठी बारावीच्या गुणांचाही विचार केला जावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
खासगी शिकवणीविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपले मत मांडले. या याचिकेमध्ये खासगी शिकवण्यांच्या 35 हजार कोटींच्या उलाढालीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचबरोबर खासगी शिकवण्या या विद्यार्थ्यांना बुडवण्याचे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला.
संपादक - जर सर्वोच न्यायालयाला अस वाटत असेल तर सरकार या बाबत योग्य ते पाउल का उचलत नाही आहे
Post a Comment