Wednesday, February 8, 2017
शिवसेना करणार का सरकारचा 'जय महाराष्ट्र' ? श्री दिवाकर रावतेणी दाखवला मिडीयाला राजीनामा
Posted by vidarbha on 11:00:00 PM in | Comments : 0
राज्यात सरकारमध्ये एकत्र असूनही शिवसेना - भाजपाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेतच त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपा होतायेत ना शिवसेना नेते. एकमेकांच्या वाचाळ बडबडीमुळे मुंबई महानगरपालिकेत युती झाली नाही आणि पुन्हा एकदा आरोपांची लाळ उठली. त्यावर अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांनी या आरोपवीरांना आवरावे अन्यथा शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामा देऊ असा निवार्णीचा इशारा देण्यासाठीच मंत्री आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे यावेळी मात्र श्री दिवाकर रावतेणी दाखवला मिडीयाला राजीनामा सुधा खिशातून काढून दाखविला आता यावर काय पर्याय निघतो हे कळेलच
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment