जळगाव – येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालयात सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नंदा नागणे, सौ. आरती कोमटी यांनी मुलांना खाऊ दिला. या उपक्रमाचा लाभ ८० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी उत्कर्ष विद्यालयाचे श्री. एस्. पी. बोरसे आणि शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.
Monday, February 20, 2017
सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने मतीमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप !
Posted by vidarbha on 7:28:00 AM in | Comments : 0
जळगाव – येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालयात सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नंदा नागणे, सौ. आरती कोमटी यांनी मुलांना खाऊ दिला. या उपक्रमाचा लाभ ८० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी उत्कर्ष विद्यालयाचे श्री. एस्. पी. बोरसे आणि शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment