Saturday, March 4, 2017
जेल मध्ये जायचं आहे फक्त रू.५००/-भरा
Posted by vidarbha on 7:50:00 PM in | Comments : 0
मुंबई -
सेन्ट्रल जेल मध्ये काही गुन्हा केला तरच जायला मिळत राहायला मिळत अन्यथा आपल्याला १ ते २ दिवस सोडले तर आतमध्येही जायला मिळत नाही परंतु २०१७ हे महाराष्ट्र सरकारने पर्यटन वर्ष म्हणून घोषित केल आहे. यासंदर्भात राज्यात “जेल टुरिझम” (Jail Tourism Maharashtra ) हा नविन विषय येणार आहे. जर आपल्याला जेल मध्ये एक दोन दिवस राहायचे असेल तर फक्त ५०० रुपये भरून तुम्ही जेल मध्ये राहु शकता. सामान्य कैद्यांप्रमाणेच सुविधा मिळतील. ज्यात जेवनासाठी १ अल्युमिनियमची थाळी ,झोपन्यासाठी एक सतरंजी इ. आता पर्यंत फक्त प्रायवेट कंपन्याच्या असे काही अनोखे प्रयोग करून पर्यटन वाढवत होत्या पण आता मात्र सरकार सुद्धा पर्यटना संदर्भात प्रयोगशील झाले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment