Friday, March 3, 2017
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जन गंभीर जखमी
Posted by vidarbha on 9:04:00 PM in (रुपेश बाजड / रिसोड ) | Comments : 0
रिसोड-
रिसोड शहरालगत रिसोड हिंगोली रस्त्यावर सायंकाळी ६च्या सुमारास एका आज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जण गंभीर जख्मी झाले प्राप्त माहितीनुसार त्र्यंबक किसन सोनार व भारत शेषराव सोनार मु पळसखेड ता.रिसोड हे दोघे हिंगोलीकडून रिसोडकडे मोटर सायकलने येत होते अज्ञात वाहन हिंगोली कडे जात असताना मोटरसायकल ला धडक दिल्याने दोघेही गंभीर जख्मी झाले. प्राप्त माहितीनुसार दोघांच्या डोक्याला व पायाला जबर मार बसला असून पुढील उपचारार्थ त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले. अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत होते वृत्त लिहिन्यापर्यंत वाहनाचा तपास लागला नव्हता.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment