BREAKING NEWS

Thursday, March 23, 2017

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास अभ्यासक्रमात येईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिवसेना

मुंबईतील आझाद मैदानात घुमला हिंदुत्वाचा आवाज !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे आंदोलन करावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद !


मुंबई – आम्हाला आमची पिढी सक्षम बनवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा खरा इतिहास हवा आहे. हा इतिहास जोपर्यंत अभ्यासक्रमात येत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच रहाणार आहे. आम्हाला आमच्या राष्ट्रवीरांचा सार्थ अभिमान आहे. एक हिंदुत्वनिष्ठ म्हणून आम्ही या आंदोलनांमध्ये नेहमीच सहभागी होऊ. यासाठी आम्हाला आमच्या पदाचीही पर्वा नाही, असे परखड विचार शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी आझाद मैदानात हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनात व्यक्त केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.