20 मार्च ते 22 मार्च जलदिन म्हणून पाळण्यात येते. त्या दिवसात पाटबंधारे विभागातर्फे ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. अशाच प्रकारचा पाणी बचतीचा कार्यक्रम धनोडी येथील शाळेत ही घेण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सजवून आणलेल्या जलकुंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण अतकरी विषयतज्ञ विवेक राऊत, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश पुंड, रमेश भोयर, धर्मेन्द्र नखाते, धर्मपाल डहाट आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे महत्व विषद केले. त्यांना त्यासाठी बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री बभूतकर व श्री गांधी सर यांनी मदत केली. गावतुन जलदिंडी काढून कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला.
Saturday, March 25, 2017
विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ जि.प. शाळा धनोडी येथे जलदिन साजरा
Posted by vidarbha on 6:49:00 AM in चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान )- | Comments : 0
चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान )-
पाणी हे जीवन आहे, त्याचा वापर मी काटकसरीने करेल अशा प्रकारची शपथ धनोडी येथील विद्यार्थ्यांनी घेतली. उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग दत्तापुर कार्यालयाद्वारे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, धनोडी येथे जलदिन साजरा करण्यात आला.
20 मार्च ते 22 मार्च जलदिन म्हणून पाळण्यात येते. त्या दिवसात पाटबंधारे विभागातर्फे ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. अशाच प्रकारचा पाणी बचतीचा कार्यक्रम धनोडी येथील शाळेत ही घेण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सजवून आणलेल्या जलकुंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण अतकरी विषयतज्ञ विवेक राऊत, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश पुंड, रमेश भोयर, धर्मेन्द्र नखाते, धर्मपाल डहाट आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे महत्व विषद केले. त्यांना त्यासाठी बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री बभूतकर व श्री गांधी सर यांनी मदत केली. गावतुन जलदिंडी काढून कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला.
20 मार्च ते 22 मार्च जलदिन म्हणून पाळण्यात येते. त्या दिवसात पाटबंधारे विभागातर्फे ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. अशाच प्रकारचा पाणी बचतीचा कार्यक्रम धनोडी येथील शाळेत ही घेण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सजवून आणलेल्या जलकुंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण अतकरी विषयतज्ञ विवेक राऊत, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश पुंड, रमेश भोयर, धर्मेन्द्र नखाते, धर्मपाल डहाट आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे महत्व विषद केले. त्यांना त्यासाठी बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री बभूतकर व श्री गांधी सर यांनी मदत केली. गावतुन जलदिंडी काढून कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment