उशिरा येणाऱ्या १२५ कर्मचाऱ्यांचा १ दिवसाचा पगार कापणार - श्री तुकाराम मुंढे यांचा दणका
Posted by
vidarbha
on
4:02:00 PM
in
|
Comments :
0
पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री तुकाराम मुंढे यांनी आज दुस-याच दिवशी कामावर उशिरा येणा-या १२५ कर्मचा-यांवर कारवाई करत त्यांचा एका दिवसाचा पगार कापला आहे.
Post a Comment