Sunday, March 5, 2017
मुंबई च्या टिव्ही कलाकारांनि भाराउण टाकली रिसोड यात्रा नगरी
Posted by vidarbha on 6:20:00 PM in रिसोड / महेंद्र महाजन - | Comments : 0
रिसोड / महेंद्र महाजन -
वाशीम जिल्ह्यातील रिसोड एथिल संत अमदास बाबा यात्र मधे मराठी जागतीक दिनाचे औचित्य साधून मराठी माय बोलिचा प्रसार प्रचार व्हावा याकरीता महाराष्ट्र कलर वाहिनी मुंबई टीव्ही स्टार यांनि पूर्ण महाराष्ट्रामधे एक सामाजीक उपक्रम मराठी माय बोलिचा प्रचार सूरू केला आहे त्याकरीता मुंबई वरून कलाकारा ची हजेरी व काही भारतिय संसक्रूत खेळाचे आयोजन व विजेत्या लेडीज यांना सोन्याची नथ पाच ग्रम रिसोड मधील माधूरी साळेगावकर यांना भेठ दिली व मोबाईल ,मेअप किट व पेन बॉक्स डबे जवळ पास 100 गिप्ट दिले महिला 1000 महिलांनी आनंद घेतला व महाराष्टाचा डान्सर सूरज यांनी डांस बदल मिहीती दिली व गरीब कलाकार असेल तर त्याला मदत करू मि सूध्धा गरीबीमधून वाटचाल केली व सद्या गाजत असलेली मालीका चाहूल मधली निर्मला जी भूताची भूमिका साकारते भूत भूमिका तिची खूप लोकांनां आवडली तिने ही मदत करूत व मालीके बदल माहीती महाराष्ट व्हाईस वेब न्यूजला दिली प्रतानराव नावाज लेल नाव प्रताप्या यक घाव दोन तूकडे शब्दांनी लोकांची मने जींकली. प्रदिप आनंद सिदें रायगड हा कलाकार वारकरी समूदाय करीता आळंदी पंढरपूर वारी विजेते वारकरीयांना सोन्या चे नाने कशा पदतीने देतो होम मिनिस्टर गाजलेला कार्यक्रम करत असल्याची माहिती महाराष्ट्र व्हाईस वेब ला दिली . रिसोड नियोजन यात्रा कमेटी अध्य्क्ष वसंतराव ईरतकर, खंडू ईरतकर ,शिवाजीराव देशमूख अब्दूल यावर अ.लतिफ ,सदासिव राव गडे, प्रशांत माझोडर ,बाळू खालीत, मैनेजर मोंहमंद खाॅन अलि शेख कदीर, भारत अप्पा जीरवनकर अॅवाज खाॅन पठान राम प्रसाद अनंद कांबळे या प्रसंगी सत्तका राचे नियोजन सूध्धा झाले
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment