सध्या 12 वी चे पेपर सगळी कडे सुरू झाले आहे काटा येथील विद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा पेपर दुपारी 3 ते 6 पर्यंत होता. तालुक्यातील वाघजाली येथील वैभव इढोळे व चिखली सुर्वे येथील शंकर सुर्वे हे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आला. उपचारादरम्याण शंकर सुर्वे याचा म्रुत्यू झाला. तर वैभव इढोळे याची प्रक्रुती गम्भीर असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
Sunday, March 5, 2017
मोटार सायकल अपघातात विद्यार्थी ठार एक गम्भीर
Posted by vidarbha on 6:22:00 PM in वाशिम:- महेंद्र महाजन - | Comments : 0
वाशिम:- महेंद्र महाजन -
12 वी चा पेपर सोडवून घराकडे जात असतांना विद्यार्थी ठार झाल्याची घटना काटा वाशिम मार्गावरील मालपानी यांच्या शेताजवल आज साय. 6 च्या सुमारास घडली एक विद्यार्थी गम्भीर असून त्याला अकोला येथे हलविले आहे.
सध्या 12 वी चे पेपर सगळी कडे सुरू झाले आहे काटा येथील विद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा पेपर दुपारी 3 ते 6 पर्यंत होता. तालुक्यातील वाघजाली येथील वैभव इढोळे व चिखली सुर्वे येथील शंकर सुर्वे हे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आला. उपचारादरम्याण शंकर सुर्वे याचा म्रुत्यू झाला. तर वैभव इढोळे याची प्रक्रुती गम्भीर असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या 12 वी चे पेपर सगळी कडे सुरू झाले आहे काटा येथील विद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा पेपर दुपारी 3 ते 6 पर्यंत होता. तालुक्यातील वाघजाली येथील वैभव इढोळे व चिखली सुर्वे येथील शंकर सुर्वे हे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आला. उपचारादरम्याण शंकर सुर्वे याचा म्रुत्यू झाला. तर वैभव इढोळे याची प्रक्रुती गम्भीर असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment