BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

माजी नगर सेवक मिर्जा युनूस बेग यांचे निधन

अचलपूर/ श्री प्रमोद नैकेले /-

अचलपूर फ़रमानपुरा निवासी माजी  नगर सेवक मिर्जा युनूस बेग यांचे शुक्रवार ला संध्याकाळी  6 वाजता ह्रदय विकाराचा तिव्र झटका येऊन नीधन झाले.ते मनमीळावू असल्याने 1997 मध्ये नगर सेवक म्हणून निवडून आले.ते नेहमी सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असत, शहरतील ऐतिहासिक मस्जिद दारुशशिफा मध्ये मोज़ज़न चे कार्य करत होते. त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.शनिवारी सकाळी 10:30 वाजता दर्गा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा असंख्य सामाजिक,राजकीय व त्यांचे चाहते उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.