महेंद्र महाजन जैन / रिसोड /-
रिसोड शहरा मधे भारतिय जनता पर्टिच्या वतिने डॉ. अम्बेडकर चौका मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमेस हार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच महात्मा फुले नगर मधिल विश्व शांति दुत गौतम बुध्द , क्रांतिसुर्य महात्मा फुल्रे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यास हार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी माजेी शहर अध्यक्ष श्री विनोदजी जोशी , शहर अध्यक्ष श्री दिपक सोनुने ,मा.न.सेवक बबनराव सुरूशे,सोमनाथअण्णा खके,राहुल पाचरने,सुनिल कायंदे, भिमराव माळेकर,कैलास शिंगणे,सुनिलअण्णा खके,ज्ञानेश्वर घोळवे,अभिजीत सावळकर(ता.संयोजक बजरंग दल),सुनिल धुत, दिपक गिराम,सुभाष पाटील,अँड.देशपांडे,गोविंद भुसारी, अमित गजेवार,विठ्ठल गुलबास,ओम मिरगे,आशु हरकळ,बिल्ला मुळे व ईतर शेकडो पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
Friday, April 14, 2017
महामानवाला भारतीय जनता पर्टिच्या वतीने अभिवादन
Posted by vidarbha on 10:01:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड /- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment