BREAKING NEWS

Saturday, April 22, 2017

दुग्ध सह.संस्थेतर्फे पाणीपोईचे उदघाटन


भंडारा : प्रमोद दुग्ध उत्पादक सहकारी संस्था गणेशपूर तर्फे प्याऊचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
प्याऊचे उद्घाटन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमोद दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गभने, पत्रकार नंदकीशोर परसावार, काशीनाथ ढोमणे, राकेश चेटूले, विनोद (बाबा) भुजाडे, प्रकाश थोटे, निखील कांबळे, सुधिर कांबळे, अक्षय पुâलेकर, प्रमोद मेश्राम, रूपेश आतीलकर, बालू भोंगाडे, विजय भुरे, चरण उकरे, कमलेश बोंदरे, प्रज्वल कठाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.