BREAKING NEWS

Saturday, April 22, 2017

आ. बच्चूभाऊंचे आगमन व जंगी स्वागत ! थोड्याच वेळात अमरावती येथे





आसुड यात्रेचे प्रणेते , वंचितांचे कैवारी व शेतकरी प्रश्नी तुघलकी सरकारचा कर्दनकाळ असणारे आमदार बच्चूभाऊ कडू यांचे आसुड यात्रेच्या यशस्वी समारोपा नंतर आज दि. २२ एप्रिल २०१७ वार शनिवार रोजी संध्याकाळी ८.३० वा. अमरावती नगरीत आगमन होत आहे.
अकरा दिवस , २२०० कीलोमीटरचा १६ जिल्ह्यातील प्रवास व अखेर छत्रपती स्टाईल ने गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावी एन्ट्री करून रक्तदानाने केलेला आसुड यात्रेचा समारोप पश्चात प्रथमच बच्चूभाऊंचे स्वगृही आगमन होत आहे.   याप्रसंगी बच्चूभाऊंचे चाहते व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चूभाऊंच्या जंगी स्वागताचे आयोजन केले आहे.
तरी सर्व हीतचिंतक , शेतकरी बांधव व प्रहार संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बच्चूभाऊंच्या आगमना प्रित्यर्थ आयोजित स्वागत सोहळ्याला अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती ...
- : स्वागत कार्यक्रम स्थळ :-
कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृती स्थळ , गाडगे नगर , अमरावती .
-: कार्यक्रमाची वेळ :-
संध्याकाळी ठिक ८.३० वा.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.