Friday, April 14, 2017
देशविरोधी विधाने करणारे मोकळे आणि माझ्यासारखा राष्ट्रनिष्ठ पत्रकार कारागृहात ! – सुरेश चव्हाणके
Posted by vidarbha on 6:51:00 AM in | Comments : 0
मी उत्तरप्रदेशच्या पोलिसांना विचारू इच्छितो की, देशविरोधी विधाने करणारे सर्वजण मोकळे आहेत, देशद्रोहाचा आरोप असणारे ओवैसीही बाहेर आहेत आणि तुम्ही एका राष्ट्रनिष्ठ पत्रकाराला कारागृहात डांबले आहे, अशी प्रतिक्रिया श्री. चव्हाणके यांनी दिली. बीबीसीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, ‘उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना याविषयी ठाऊक नाही.’ चव्हाणके यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांच्यावर झालेली कारवाई रहित करण्याची मागणी केली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment