BREAKING NEWS

Monday, April 24, 2017

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व साई युवा प्रतिष्ठाण संयुक्त पणे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १२६ जयंती निमित्त 






दरवर्षी प्रमाणे मिरवणूकीचा खच॔ टाळून  आनाथ व गरजू  विद्यार्थाना मनोरंजन म्हणून त्यांना फिनिक्स माल मध्ये  मराठी चित्रपट ,गेम झोनमधील खेळ व खेळणी देण्यात आले अन्न वाटप तसेच अनेक भेट वस्तु देण्यात आले आनाथ मुलांन सोबत आनंद उत्सव साजरा करण्यात आले

         

         प्रमुख उपस्थित पुण्याचे उपमहापौर मा.नवनाथ.भाऊ काबंळे पोलीस निरीक्षक मा.मनोज पाटील सर ,तुषार भाऊ आल्हाट, शनि भाऊ शिगारे,वाजेद खान सर, हिरा शेठ वाघमारे, रविराज भोसले,वसीम भाई सय्यद,दिपक शेठ भाडलकर ,नितीन भाऊ काबंळे,सोनु भाई सिंग,जाकिर भाई पठाण,प्रदिप भाऊ ढोकले,ताहीर भाई शेख, हे होते

कांबळे साहेबांनी डाॅ बाबासाहेब आंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,तसेच  मुलांचे बाबासाहेब हे पुस्तकाचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले , मग काय॔क्रमाची सुरूवात करण्यात आले ,

युवकांनी राजकारण करण्यात पेशा समाजिक काय॔ कडे  अधिक लक्ष केंद्रित कराव असे आपल्या शैलीदार भाषणात युवकांना प्रोत्साहन केले

 काय॔क्रमाचे आयोजन  किरण भालेराव यांनी केले

आपण समाजाचे काय तरी देने आहोत याच उद्देशाने दर वर्षी हाच उपक्रम चांगल्या रित्या  राबविण्याचे पुरे पुर प्रयत्न मी करत असतो व करत  राहणारच त्यांनी आपल्या  शैलीदार भाषणात सांगितले या काय॔क्रम यशस्वी करण्यासाठी  सनी निकाळजे,शमशुदीन शेख,फिरोज शेख,प्रदीप म्हस्के,,राम पाटील, संकेत तुपारे,महेश हटवटे अफजल खान सुरज पवार बाबु पंतगे ,बाबु पटेल, यानी अती परिक्षम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.