अमरावती(जिमाका) :-
अमरावती कॅम्प शार्ट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे भुमीपुजन आज पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते झाले.यावेळी खासदार आनंदराव अडसुळ,आमदार डॉ.सुनिल देशमुख,आमदार ॲड.यशोमती ठाकूर उपस्थित होते.
अमरावती कॅम्प शार्ट रस्त्याच्या चौपदरीकरणा होणार असुन विदर्भ महाविद्यालय ते चांगापुर फाटा या दरम्यानच्या कामासाठी अंदाजीत रक्कम 8 कोटी खर्च होणार आहेत. यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांची सुविधा होणार आहे. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Post a Comment