हिंगोली जिल्हा परीषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी शिवसेनेच्या सौ.शिवराणी नरवाडे यांची निवड झाल्याबद्दल सेनगांव शिवसेना, युवासेनेच्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगोली शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, शिवसेना शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, उप तालुकाप्रमुख पांडुरंग गुजर, युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर शिंदे, युवासेना शहरप्रमुख संतोष गाढवे- पाटील, नगरसेवक प्रविण महाजन, मंगेश पवार, निखिल देशमुख, गजानन देशमुख, अनिल गित्ते आदीसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Saturday, April 15, 2017
सेनगांवात हिंगोली जि.प.नवनियुक्त अध्यक्षा शिवसेनेच्या सौ.शिवराणी नरवाडे यांचा सत्कार!
Posted by vidarbha on 8:51:00 PM in महेंद्र महाजन / रिसोड / सेनगांव:- | Comments : 0
महेंद्र महाजन / रिसोड / सेनगांव:-
हिंगोली जिल्हा परीषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ.शिवराणी नरवाडे यांचा सेनगांव शिवसेना, युवासेनेच्या वतीने जाहीर सत्कार दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी सेनगांव येथील शिवसेना कार्यलयात करण्यात आले.
हिंगोली जिल्हा परीषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी शिवसेनेच्या सौ.शिवराणी नरवाडे यांची निवड झाल्याबद्दल सेनगांव शिवसेना, युवासेनेच्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगोली शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, शिवसेना शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, उप तालुकाप्रमुख पांडुरंग गुजर, युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर शिंदे, युवासेना शहरप्रमुख संतोष गाढवे- पाटील, नगरसेवक प्रविण महाजन, मंगेश पवार, निखिल देशमुख, गजानन देशमुख, अनिल गित्ते आदीसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा परीषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी शिवसेनेच्या सौ.शिवराणी नरवाडे यांची निवड झाल्याबद्दल सेनगांव शिवसेना, युवासेनेच्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगोली शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, शिवसेना शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, उप तालुकाप्रमुख पांडुरंग गुजर, युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर शिंदे, युवासेना शहरप्रमुख संतोष गाढवे- पाटील, नगरसेवक प्रविण महाजन, मंगेश पवार, निखिल देशमुख, गजानन देशमुख, अनिल गित्ते आदीसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment