BREAKING NEWS

Thursday, May 11, 2017

*मेळघाटातील शेतक-यांच्या समस्येबाबत मनसेचे अल्टीमेटम*


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /---



मेळघाट सारख्या अतीदुर्गम आदिवासी भागातील शेतक-यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अनेक तक्रारी करूनही कार्यवाही झाली नसल्याने मनसेने अखेर अल्टीमेटम देऊन तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.
      मेळघाट मधिल शेतक-याच्या अनेक वर्षापासुनच्या रखडलेल्या समस्या, तालुका कुषी कार्यालयात वाढलेला भ्रष्टाचार, अश्या अनेक शेतक-यांच्या समस्येवर त्वरित कार्यवाही व्हावी व होत असलेल्या शेतक-यांवरील अन्यायावर  निर्बंध लावण्यात यावे याकरिता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्या नेतृत्वात आज उपविभागिय कुषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे अल्टीमेटम देण्यात आले. त्वरित या समस्या दूर न झाल्यास मनसे तिव्र आंदोलन करून शेतक-यांना न्याय मिळवून देईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे. निवेदन देतांना प्रीतॆश अवघड उप जिल्हा अध्यक्ष,वीवॆक महल्लॆ,दिनेश पवार,पंकज पवतकर,सागर डांगॆ ,अंकुश पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.