Thursday, May 11, 2017
लातूर येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यास जोडे मारून खेटराचा हार खालून निषेध
Posted by vidarbha on 5:13:00 PM in | Comments : 1
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल तुर खरेदी केली तरीही रडतात साले असे उद्गार काल जालना येथे काढले त्याचा निषेध लातूर शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात जोडे मारून खेटराचा हार खालून करण्यात आला यापुर्वी ही दानवे यांनी सरकार ने कर्ज माफी दिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या असे विरोधी पक्षांना सांगणारे दानवे हे शेतकरी विरोधी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले तसेच मराठवाडत दुष्काळ नव्हता माञ आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो कि खुप दुष्काळ आहे माणस स्थलांतर करत आहेत जनावरे मरत आहेत असे ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली असे धक्कादायक वक्तव्य दानवे यांनी केले होते या शेतकरी विरोधी पक्षाध्यक्षाचा लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज निषेध करण्यात आला यावेळी सह संपर्क प्रमुख अभय सांळुके जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी जिल्हाप्रमुख नामदेव चालक अंगद पवार प्रदिप चौकटे अमित खंडेलवाल सौ सुनिताताई चालक प्रकाश होदतपुरे नंदकुमार पवार रमेश पाटील प्रल्हाद पाटील विशाल माने संपत भंग सुरज झुंजे कुलदीप सुर्यवंशी दिनेश जावळे अमर बुरबुरे बाबुराव शेळके महेश सांळुके, सहसंपर्क अभय सांळुके,सोमनाथ आंग्रे दिपक झा आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Choukat jala salyala
ReplyDelete