BREAKING NEWS

Wednesday, June 21, 2017

ना जातीसाठी , ना मातीसाठी आम्ही लढू पञकारांनसाठी - श्री विनोद पञे* ---- *यूवा पञकार प्रशांत कांबळे संदर्भात मा. मुख्यमंत्री , मा. पोलीस महासंचालक यांना दिलेल पञ - पञकार संरक्षण समिती*

विषय :- *पञकार प्रशांत कांबळे याच्यावर 143 , 147, 149 , 353, 323, 427 हे सर्व खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत व घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक ( SIT ) व्दारे चौकशी करण्यात यावी .*
*महोदय ,*



✒✒ अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे या तालूक्यातील मोगरा येथील तरूणीने 17 जुन 2017 रोजी आत्महत्या केली असुन सदर आत्महत्येस कारणीभूत जातीय दंगल होण्याच्या भीतीने चांदुर पोलीसांनी पीडीत कुटुंबातील लोकांना व गावातील नागरीकांना शांत केले किंवा नाही पण या सर्व प्रकरणाची खगोल व वृत्तसंकलन करण्याची जबाबदारी पञकार प्रशांत कांबळे यांनी घेतल्यावर सदर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस आवारातून इतर पञकारांना व प्रशांत कांबळेला अटक करून कोठडीत डांबण्यात आले .
आतापर्यंत राज्यात पञकारांना फक्त हल्लेखोरच मारायचे आता तर चक्क पञकारांनावर 143, 147, 149, 353, 323, 427  गुन्हे दाखल करून  पोलीस सुद्धा मारायला लागले हि कुठली लोकशाही .
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला नव्हते तर न बोलता गळा कापण्याच्या लेखणी या साधनाला संपविण्याचा प्रकार सुरू झालेला असुन  एका सच्या पञकाराला संपविण्या प्रकार राज्यातील भ्रष्टाचारी पोलीसांना सोबत घेऊन खेळतांना दिसत आहे .
म्हणूनच मा. मुख्यमंत्री , मा. पोलीस महासंचालक साहेब आपण जातीने लक्ष देऊन   विशेष तपास पथक ( SIT ) मार्फत चौकशी करून दोशी ( आरोपी )  असणारे सर्व पोलीस , समाजसेवक , राजकीय लोकांवर पञकार संरक्षण कायदा , अधिनियम ,  2017  अंतर्गत कारवाई करून तिन वर्षाची शिक्षा , एक लाख  रूपये दंड व शासकीय शेवेतून बडतर्फ करण्यात यावे व एका सुशिक्षित व सच्चा पञकारावरील सर्व गुन्हे मागे घेऊन प्रशांत कांबळे या पञकाराला  न्याय द्यावा .
माहितीसह कळावे .
अशा मागणीच निवेदन श्री विनोद पत्रे यांनी दिल आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.