Monday, June 5, 2017
मालेगाव येथे शेतकऱ्यानी केला रस्तारोको
Posted by vidarbha on 3:29:00 PM in | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड
वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे महाराष्ट्र बंद ला हाक देत शेतकऱयांनी संपाला पाठिंबा देत शेलुफाट्यावर रस्ता रोको केला
महाराष्ट्रा मध्ये शेतकऱयांचे आंदोलन पेटले असून ठीक ठिकाणी सरकारचा निषेध नोंदवला जात आहे महाराष्ट्र बंद ला मालेगाव तालुक्यातील शेतकऱयांनी हाक देत मालेगाव बंद करून शेलुफाट्यावर रोको केला .मुंबई नागपूर व अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली शेतकऱयांनी शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करून तीव्र निषेध नोंदविला
.. यावेळी भगवान बोरकर. विजय शेंडगे. गजानन बोरचाटे . केंद्रे. दिपक शिन्दे प्रकाश बोरजे मोहन देवळे आरविद जाधव हारीभाऊ लाहाने रामेश्वर कुटे मधुभाऊ राठोड नारायन जाधव यांच्यासह असंख्य शेतकरी हजर होते
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment