अचलपूर /श्री प्रमोद नैकेले/-
आज जागतिक योग दिन सर्वत्र साजरा करण्यात आला.या अनुषंगाने स्थानीक सवाईपूरा भवानीनगर संघ शाखेत सुध्दा योग दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी चिमुकल्या स्वयंसेवकांनी ध्वज प्रणाम करून सुंदर योगासने सादर केली.त्यांना शाखा शिक्षक शरद नैकेले यांनी शिस्तबद्ध पध्दतीने मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात प्रमोद नैकेले यांनी योग व स्वास्थ्य याबाबत सविस्तर माहिती दिली.आज वाढत असलेल्या प्रदुषण व त्यांचे होणारे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम त्यामुळे योगासने फार आवश्यक आहेत शिवाय जागतिक योग दिन यावर केले जाणारे धार्मिकतेचे विचार दुर करून सर्वांनी आपल्या सुदृढ आरोग्याकरीता योगासनांना धार्मिक बंधनात न ठेवता त्याला प्रत्येकाची गरज समजून प्रचार व प्रसार करावा असे मत व्यक्त केले.याप्रसंगी परिसरातील जेष्ठ स्वयंसेवक राजू महितकर,रवि नंदनवार,खडगे,विजयराव धोटकर,बादल शेरकार व असंख्य नागरीक उपस्थीत होते.

Post a Comment