BREAKING NEWS

Wednesday, May 18, 2016

सिंहस्थपर्वात स्नान करण्याच्या मागणीवरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे उपोषण

उज्जैन -

येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात स्नान करण्याची मागणी करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी १६ मेपासून रुग्णालयात उपोषणाला प्रारंभ केला. तसेच ही मागणी मान्य व्हावी यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे. अनुमती न मिळाल्यास २१ मेच्या रात्री ८ वाजता प्राणत्याग करणार, असे त्यांनी घोषित केले आहे.


१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्त याला शिक्षा भोगतांना पत्नीच्या आजाराच्या कारणावरून जेथे महिनाभराची सुट्टी मिळते मग ?

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.